Collector
ममता बॅनर्जी यांच्या केंद्रीय राजकारणात परतण्याच्या स्वप्नांना सुरुंग, युसूफ पठाण यांचा राजीनामा देण्यास नकार | Collector
ममता बॅनर्जी यांच्या केंद्रीय राजकारणात परतण्याच्या स्वप्नांना सुरुंग, युसूफ पठाण यांचा राजीनामा देण्यास नकार
TV9 Marathi

ममता बॅनर्जी यांच्या केंद्रीय राजकारणात परतण्याच्या स्वप्नांना सुरुंग, युसूफ पठाण यांचा राजीनामा देण्यास नकार

लोकसभेत जाण्याची तयारी करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मोठा तगडा झटका बसला आहे. टीएमसीचे खासदार युसूफ पठाण यांनी त्यांच्यासाठी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे.

Go to News Site