Collector
कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की… | Collector
कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की…
TV9 Marathi

कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की…

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या नियमाची प्रायोगित तत्त्वावर अंमलबजावणी केली जात आहे. एकाच कसोटी सामन्यात लाल आणि गुलाबी चेंडू वापरण्याची परवानगी दिली आहे. आयसीसीच्या या नियमावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने मोठं विधान केलं आहे.

Go to News Site