US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणने ड्रोन डागताच अमेरिकेचा जोरदार पलटवार, दोन्ही देश पुन्हा भिडले | Collector
TV9 Marathi
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणने ड्रोन डागताच अमेरिकेचा जोरदार पलटवार, दोन्ही देश पुन्हा भिडले
US-Iran Update : ही घटना घडण्याच्या काहीवेळ आधी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक इंटरव्यू दिलेला. त्यात त्यांनी दावा केलेला की, इराणकडे आता 21 ते 22 टक्के मिसाइल्सच शिल्लक राहिली आहेत.