Collector
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना | Collector
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना
TV9 Marathi

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना

Janhvi Kapoor : सध्या साऊथ सुपरस्टार रामचरण आणि जान्हवी कपूर यांच्या 'पेड्डी' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. 4 जून 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. इंटरनेटवर जान्हवी कपूरच्या रोलची चर्चा आहे. खरंतर जान्हवी कपूरच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट महत्वाचा आहे. पण तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

Go to News Site