Collector
Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ… | Collector
Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ…
TV9 Marathi

Sanjay Raut : विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा… भाजपच्या बड्या नेत्याची मागणी, संजय राऊत यांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, ही वेळ…

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर 'घोडेबाजार' केल्याचा आरोप केला. निवडणुकांमध्ये पैशांचा वापर होत असल्याने ही वेळ आल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी विधान परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची किंवा खुल्या करण्याची मागणी केली.

Go to News Site