अंगणात खेळणाऱ्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या, धक्कादायक घटनेने संताप
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरंग आदिवासी वाडीत एक थरारक घटना घडली आहे. एका १० वर्षीय मुलाच्या अंगात चार ठिकाणी गोळ्या घुसल्याने हा आदिवासी परिसर हादरला आहे.