Collector
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले… | Collector
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले…
TV9 Marathi

उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले…

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site