IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 368 धावा | Collector
TV9 Marathi
IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 368 धावा
India vs Afghanistan Test Day 1 Highlights : न्यू चंडीगडमधील मुल्लानरपूरमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारताच्या दोघांनी शतक झळकावलं.