सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण! | Collector
TV9 Marathi
सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण!
केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे.