चांगले व्याजदर, सरकारची हमी आणि कर लाभांमुळे, सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना एक आकर्षक पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.