Collector
60 ते 70 तरुण-तरुणी झिंगाट, पुणे पोलिसांची रेव्ह पार्टीवर धाड, थेट बंगल्यातच.. | Collector
60 ते 70 तरुण-तरुणी झिंगाट, पुणे पोलिसांची रेव्ह पार्टीवर धाड, थेट बंगल्यातच..
TV9 Marathi

60 ते 70 तरुण-तरुणी झिंगाट, पुणे पोलिसांची रेव्ह पार्टीवर धाड, थेट बंगल्यातच..

Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यामध्येच आता एका रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. 60 ते 70 मुले मुली झिंगाट झाली होती. या पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन झाल्याच अंदाज पोलिसांचा आहे.

Go to News Site