Collector
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत | Collector
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
TV9 Marathi

Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत

बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरणाच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुखरूप सुटका करण्यात आली.

Sayfa yükleniyor…