ड्रॅगनच्या मनात आहे तरी काय ?, सलग १९ व्या महिन्यात केले हे मोठे काम, परकिय चलनसाठा…
चीन आपला सोन्याचा साठा सतत वाढवत चालला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीवर मोठा दबाव असताना सतत १९ व्या महिन्यात पिपल्स बँक ऑफ चायनाने आपला गोल्ड रिझर्व्ह वाढवला आहे.