Collector
मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी थेट बेमुदत संपावर, 18 जूनपासून…मागण्या मान्य होत नसल्याने मोठा निर्णय | Collector
मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी थेट बेमुदत संपावर, 18 जूनपासून…मागण्या मान्य होत नसल्याने मोठा निर्णय
TV9 Marathi

मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी थेट बेमुदत संपावर, 18 जूनपासून…मागण्या मान्य होत नसल्याने मोठा निर्णय

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. बेस्टच्या माजी कर्मचाऱ्यांची, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. याच कारणामुळे कामगारांत तीव्र नाराज आहे. परिणामी आता बेस्टच्या एकूण 12 कामगार संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना केली आहे.

Go to News Site