Collector
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला | Collector
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला
TV9 Marathi

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता उमेदवारीसाठी नवनीत राणा, भुजबळ यांच्याऐवजी बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाराचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Go to News Site