Collector
Fifa World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर? जाणून घ्या | Collector
Fifa World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर? जाणून घ्या
TV9 Marathi

Fifa World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर? जाणून घ्या

Most Goals In FIFA World Cup Final : फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. फुटबॉल चाहत्यांना या स्पर्धेचे वेध लागले आहेत. या निमित्ताने जाणून घ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंबाबत.

Go to News Site