Collector
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई | Collector
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई
TV9 Marathi

मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई

इराणसोबत अमेरिकेची चर्चा सुरू असतानाच इस्त्रायलकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. हा अमेरिकेसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. इस्त्रायलच्या या हल्ल्यामुळे आता इराणसोबतची चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.

Go to News Site