Collector
१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ? | Collector
१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ?
TV9 Marathi

१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ?

आयपीएलमधील शानदार कामगिरीनंतर आता १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, अल्पवयीन असूनही सुर्यवंशी याला आयकर भरावा लागेल का ? या संदर्भात आयकर विभागाचे नियम काय आहेत ?

Go to News Site