Collector
IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक | Collector
IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
TV9 Marathi

IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

India vs Afghanistan Only Test: ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात 550 पार मजल मारता आली. पंत आणि शुबमन या जोडीने भागीदारीसह ऐतिहासिक कामगिरी केली.

Go to News Site