Collector
बेस्टचे आजी-माजी कर्मचारी एकटवले; या तारखेनंतर दिला बेमुदत संपाचा इशारा | Collector
बेस्टचे आजी-माजी कर्मचारी एकटवले; या तारखेनंतर दिला बेमुदत संपाचा इशारा
TV9 Marathi

बेस्टचे आजी-माजी कर्मचारी एकटवले; या तारखेनंतर दिला बेमुदत संपाचा इशारा

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीचा बोजवारा उडाल्याचा आरोप करीत निवृत्तीनंतरची देणी न मिळाल्याने बेस्टच्या १२ संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या ८ जून रोजी बेस्ट कामगारांचा मेळावा असून त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

Go to News Site