INDIA Alliance Meeting : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच सोमवारी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत 23 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत.