Collector
Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा | Collector
Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
TV9 Marathi

Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

अखेर आता मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे, मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल कशी असेल? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

Go to News Site