Collector
हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही… छगन भुजबळ यांचं सूचक विधान, म्हणाले, सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचा मुलगाही… | Collector
हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही… छगन भुजबळ यांचं सूचक विधान, म्हणाले, सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचा मुलगाही…
TV9 Marathi

हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही… छगन भुजबळ यांचं सूचक विधान, म्हणाले, सुनेत्रा पवार मंत्री, त्यांचा मुलगाही…

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. यादरम्यान छगन भुजबळच राज्यसभेवर जाण्याची चर्चा असतानाच थेट धक्का देत राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देवगिरी बंगल्याहून कोणतीही प्रतिक्रिया न देता भुजबळ निघून गेले. आता भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site