Collector
Indurikar Maharaj : 60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद.. इंदोरीकर महाराज काय बोलून गेले ? | Collector
Indurikar Maharaj : 60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद.. इंदोरीकर महाराज काय बोलून गेले ?
TV9 Marathi

Indurikar Maharaj : 60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद.. इंदोरीकर महाराज काय बोलून गेले ?

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा मित्रांवरील एक नवीन व्हिडीओ सध्या खूप गाजत आहे. ते म्हणतात की, "ज्याचे मित्र चांगले, त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र खराब, त्याचा संसार खराब." कीर्तनात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद झाली आहे." मित्रसंगतीमुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर इंदुरीकर महाराजांनी प्रकाश टाकला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Go to News Site