Collector
चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले | Collector
चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
TV9 Marathi

चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले

सध्या मुलांमध्ये क्ले वापरून विविध वस्तू आणि आकार बनवण्याची क्रेझ आहे. लहान मुलांना क्लेसोबत खेळायला आवडतं. पण मार्केटमध्ये मिळणाऱ्या क्लेमध्ये सिंथेटिक कलर आणि केमिकल असतं. त्यामुळे मुलांची चिंता वाटते. पण तुम्ही घरच्या घरी क्ले बनवून देऊ शकता. कसं ते जाणून घ्या.

Go to News Site