TV9 Marathi
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्या त्या दिवसाला ग्रह आणि देवतांशी संबंध जोडला गेला आहे. यासाठी प्रत्येक दिवशी उपाय केलें तर त्याचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. चला जाणून घेऊयात रविवार ते शनिवारपर्यंतचे ज्योतिषीय उपाय...
Go to News Site