Collector
चवीने खाऊ लागले बिर्याणी, पण घासात आलं थेट झुरळ, धाराशिवच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये विचित्र घडलं! | Collector
चवीने खाऊ लागले बिर्याणी, पण घासात आलं थेट झुरळ, धाराशिवच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये विचित्र घडलं!
TV9 Marathi

चवीने खाऊ लागले बिर्याणी, पण घासात आलं थेट झुरळ, धाराशिवच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये विचित्र घडलं!

अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असतानाच आता धाराशीवमधून एक मोठी माहिती समोर येत आहे.धाराशिवमधील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत चक्क मेलेले झुरळ आढळून आल्याचा दावा केला जातोय.

Go to News Site