Collector
EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या | Collector
EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या
TV9 Marathi

EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या

ईपीएफओने आपल्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे काही प्रकरणात पीएफची रक्कम पूर्णपणे काढता येते. या प्रकरणात क्लेम रिजेक्ट होत नाही आणि गरजेवेळी हातात रक्कम पडण्याची आशा असते.

Go to News Site