TV9 Marathi
साप हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी देखील अनेकांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो. अशी काही झाडं असतात ज्या झाडांकडे साप लगेच आकर्षित होतात. विषेत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप काळजी घ्यावी लागते, कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापं हे बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे ते अशा झाडांच्या आश्रयाला येऊ शकतात.
Go to News Site