Collector
Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार… या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार | Collector
Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार… या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार

Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार… या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार

Heavy Rainfall Alert : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. आता उद्या अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळणार आहे.

Go to News Site