Collector
पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन… जया बच्चन भडकल्या, म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची… | Collector
पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन… जया बच्चन भडकल्या, म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची…

पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन… जया बच्चन भडकल्या, म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची…

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सिनेमातील महिलांच्या वस्तुकरणाचा तीव्र निषेध केला आहे. जान्हवी कपूरच्या 'पेद्दी' चित्रपटातील भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीतील एका प्रसंगाची आठवण करून दिली. करीना कपूरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site