Collector
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि… | Collector
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि…

Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि…

आयपीएल स्पर्धा संपली असून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना सुरूवात झाली. असं असताना टीम इंडियात युजवेंद्र चहलला काही संघात स्थान मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे सध्या आराम करत आहे. पण असं असताना युजवेंद्र चहल भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Go to News Site