TV9 Marathi
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, परंतु त्याचबरोबर ते एक महान अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसाने आपल्या हातात असलेल्या पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरतात.
Go to News Site