Collector
Chanakya Niti : या सवयीमुळे होतो तुमचा विनाश, चाणक्य नीतीमधील गुप्त उपदेशाकडे नका करू दुर्लक्ष! | Collector
Chanakya Niti : या सवयीमुळे होतो तुमचा विनाश, चाणक्य नीतीमधील गुप्त उपदेशाकडे नका करू दुर्लक्ष!

Chanakya Niti : या सवयीमुळे होतो तुमचा विनाश, चाणक्य नीतीमधील गुप्त उपदेशाकडे नका करू दुर्लक्ष!

आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत व्यक्त करणे टाळावे. सखोल अभ्यास करावा. त्यानंतरच तुम्ही एखाद्या विषयावर मत व्यक्त करावे, असे चाणक्य नीती सांगते.

Go to News Site