Collector
अर्ध्या राज्याला पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, पत्रेही उडाले; या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान | Collector
अर्ध्या राज्याला पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, पत्रेही उडाले; या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान
TV9 Marathi

अर्ध्या राज्याला पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, पत्रेही उडाले; या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान

Heavy Rain in Maharashtra : आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

Go to News Site