Collector
Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही? | Collector
Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?
TV9 Marathi

Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?

Rajat Patidar : वैभव सूर्यवंशी याला भारतीय संघात आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी संधी मिळाली. मात्र बॅटिंग-नेतृत्वासह जबरदस्त कामगिरी करणारा आणि आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रजत पाटीदार याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही.

Go to News Site