Collector
जगासाठी मोठी गुड न्यूज, मध्यपूर्वेतील युद्ध अखेर थांबलं; इराणची युद्धातून माघार, शस्त्र खाली ठेवत सर्वात मोठी घोषणा | Collector
जगासाठी मोठी गुड न्यूज, मध्यपूर्वेतील युद्ध अखेर थांबलं; इराणची युद्धातून माघार, शस्त्र खाली ठेवत सर्वात मोठी घोषणा
TV9 Marathi

जगासाठी मोठी गुड न्यूज, मध्यपूर्वेतील युद्ध अखेर थांबलं; इराणची युद्धातून माघार, शस्त्र खाली ठेवत सर्वात मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत प्रचंड तणाव पहायला मिळत आहे. युद्धामध्ये मध्य पूर्व होरपळून निघत आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली असून, इराणने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Go to News Site