नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची यशस्वी शिष्टाई,भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांचा नरेंद्र दराडे यांना पाठिंबा
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांचे बंड शमविण्यात आता भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. प्रसाद हिरे यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.