Collector
Giriş Yap
भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच… | Collector
भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच…

भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच…

तेलुगू सुपरस्टार राम चरणने 'पेद्दी' सिनेमाच्या थिएटरमध्ये अनपेक्षितपणे हजेरी लावली. यामुळे चाहते मोठ्या संख्येने जमा झाले, गर्दी अनियंत्रित झाली. गर्दीच्या धक्काबुक्कीत एक लहान मुलगी तिच्या कुटुंबीयांपासून दुरावली. राम चरणने तात्काळ हस्तक्षेप करत तिला सुरक्षित बाहेर काढले आणि तिच्या पालकांच्या हवाली केले.

Go to News Site