Collector
जेवणासाठी बाहेर पडला, अटल सेतूवर कार उभी केली अन्… तीन तासापासून भर समुद्रात शोधाशोध; नवी मुंबईतील तरुणाचे टोकाचे पाऊल | Collector
जेवणासाठी बाहेर पडला, अटल सेतूवर कार उभी केली अन्… तीन तासापासून भर समुद्रात शोधाशोध; नवी मुंबईतील तरुणाचे टोकाचे पाऊल
TV9 Marathi

जेवणासाठी बाहेर पडला, अटल सेतूवर कार उभी केली अन्… तीन तासापासून भर समुद्रात शोधाशोध; नवी मुंबईतील तरुणाचे टोकाचे पाऊल

अटल सेतू पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली असून,या 28 वर्षीय तरुणाचा शोधासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Go to News Site