Collector
मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर…चौकशीचा फास आवळला! | Collector
मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर…चौकशीचा फास आवळला!

मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर…चौकशीचा फास आवळला!

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. बोगस डॉक्टर संदर्भात सबळ पुरावे मिळणे आवश्यक आहे. बोगस डॉक्टर संख्या कमी करणे, अवैध गर्भपात संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असे, मालेगावचे आरोग्य अधिकारी जितेंद्र डोलरे यांनी सांगितले आहे.

Go to News Site