TV9 Marathi
अजूनही शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेश टायगरची चर्चा अधून मधून सुरूच असते. दरम्यान ऑपरेशन टायगरवर बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Go to News Site