Collector
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या | Collector
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या
TV9 Marathi

जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या

उन्हाळ्यात तुम्ही बाजारात जांभळं पाहिली असतील, विकत घेतली असतील किंवा झाडावरून पाडून खाल्ली असतील. हा उन्हाळ्यातला मेवा आहे. पण जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? त्याचे फायदे काय आहेत हे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात..

Go to News Site