Collector
साहेब आता निर्णय घ्या… नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय? | Collector
साहेब आता निर्णय घ्या… नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
TV9 Marathi

साहेब आता निर्णय घ्या… नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली

Go to News Site