जगाचे दोन तट पडणार, आशियात युद्ध पेटणार, चीन आणि नाटोवर माजी रॉ एजंटचा दाव्याने वाढले टेन्शन
इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर मिसाईल डागल्या आहेत. त्यामुळे शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. आता रॉच्या माजी एजंटच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.