Collector
मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत | Collector
मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत
TV9 Marathi

मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात झाला असून अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.

Go to News Site