Collector
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं! | Collector
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
TV9 Marathi

इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!

इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली.

Go to News Site