Collector
IND vs AFG: टीम इंडिया मोठ्या विजयानंतरही विंडीज-पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी | Collector
IND vs AFG: टीम इंडिया मोठ्या विजयानंतरही विंडीज-पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी
TV9 Marathi

IND vs AFG: टीम इंडिया मोठ्या विजयानंतरही विंडीज-पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी

Indian Cricket Team : शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने अडीच दिवसांतच अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना जिंकला. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. मात्र टीम इंडियाची पाकिस्तान आणि विंडीजचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली. जाणून घ्या विंडीज-पाकिस्तानच्या नावावर असलेल्या विक्रमबाबत.

Go to News Site