Collector
युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ! | Collector
युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!
TV9 Marathi

युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!

इस्त्रायलनेदेखील हुथी बंडखोरांनी आमच्यावर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. येमेन येथून इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले, असे इस्रायलने सांगितले आहे. तसेच आमची हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय आहे. येणाऱ्या संभाव्य धोक्यांना परतवून लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले आहे.

Go to News Site