Collector
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल! | Collector
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
TV9 Marathi

मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!

अमरावतीतील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ आणि दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Go to News Site